हे एक प्रकारचे भू – सुधारक खत आहे.
उपयोग : हे एक प्रकारचे दाणेदार खत आहे,
जमिनीमध्ये टाकल्यास फळे,भाजीपाला,ऊस, आले, हळद इ. फुगवण्यासाठी मदत करते.
फायदे :
- पिकांवर चमक व काळोखी येते.
- पिकांची अन्नग्रहण क्षमता वाढवते.
- फळे व भाजीपाला फुगवण्यास मदत होते.
- कोणत्याही रासायनिक खतांसोबत देऊ शकतो.
- जमिनीची सुपीकता या उत्पादन क्षमता वाढवते.
प्रमाण : एकरी ४ ते ५ बॅगा वापरावे.
सर्व पिके, भाजीपाला व फुलबागेसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.