पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवण्यास मदत होते.
उपयोग : पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवण्यास मदत होते.
फायदे :
- जमिनीतील ह्युमसचे प्रमाण वाढते.
- पिकांची अन्नग्रहण क्षमता वाढते.
- पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी ऑक्सीजन मिळवून देण्याचे काम करते.
- पिकांची भरपूर वाढ होते व पानावर काळोखी येते.
- भरपूर प्रमाणात फुटवा निघण्यास मदत होते.
प्रमाण : ५०० ग्रँम. १ किलो प्रति एकर वापरावे.
सर्व पिके, भाजीपाला व फुलबागेसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.