क्विक ऍक्शन

In Stock
Clear
SKU: N/A Category:
Description

हे एक प्रकारचे जैविक कीटक नाशक आहे

उपयोग : सर्व पिके व भाजीपाला –फळांच्या फवारणीसाठी उपयोग होतो.

फायदे :

  • थ्रिप्स / माईटस / व्हायरस / अळी याच्यावर हे गुणकारी औषध आहे.
  • सर्व प्रकारच्या किडी व अळीपासून संरक्षण करते.
  • पिकांचे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • कीड येण्याअगोदर फवारणी केल्यास सूक्ष्म छिद्रामधून औषध आतमध्ये जावून नवजात   किडीचा नायनाट होतो.
  • नवीन पिकांचे शत्रू किडीपासून संरक्षण होते.

 

प्रमाण : २ मिली १ लिटर पाण्यामध्ये फवारणी.

सर्व पिके , भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्विक ऍक्शन”

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll To Top
Close
Close
Shop
0 Wishlist
0 Cart

Shopping Cart

Close

Shopping cart is empty!

Continue Shopping