अटॅक हे एक प्रकारचे ऑरगॅनिक कीटकनाशक आहे.
उपयोग : फवारणीसाठी उपयोग होतो.
फायदे :
- हे एक प्रकारचे जैविक कीटकनाशक आहे.
- फळे, फुले, भाजीपाला, सोयाबीन, बोंडअळी, खोडअळी, लष्करीआळी यांच्यासाठी उपयुक्त
- खोडांच्या व फळांच्या आतमधील आळीचा नायनाट करते.
- कोणत्याही टॉनिक सोबत मिक्स करून मारू शकता.
प्रमाण : ५ मिली. प्रति पंप
सर्व पिके, भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.