निम स्टार हे एक जैविक किटकनाशक आहे.
उपयोग : फवारणी, आळवणी
फायदे :
- मावा, तुडतुडे, थ्रिम्स, मिलीबग, माईट यासारख्या रोगासाठी वापरले जाते.
- हे एक जैविक किटकनाशक आहे.
- पिकांचे शत्रुकिडींपासून संरक्षण होऊन पिक सुरक्षित राहते. याच्या उग्र वासामुळे किडींच्या डोक्यामध्ये हे भिणले जाते व त्यामुळे किडी उपाशी राहून त्यांचा नायनाट होतो.
- पिकांवरील शत्रुकिडीचा नायनाट होतो.
प्रमाण : ३ मिली प्रती लीटर पाण्यामध्ये फवारणी .
सर्व पिके, भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.