द्रवरुप जैविक सुत्रकृमीनाशक
उपयोग : आळवणी / ड्रिपने
फायदे :
- सर्व प्रकारच्या पिकांसाठी मिलीबग्ज, मावा, तुडतुडे व अन्य किडींचे नियंत्रण होते.
- जमिनीतील हुमणी, वाळवी व इतर किडींच्या नियंत्रणास मदत होते.
- रासयनिक अवशेष विरहीत.
- कोणत्याही बुरशीनाशका सोबत वापरू नये.
प्रमाण : जमिनीतून देण्यासाठी झाडाच्या मुळाजवळ आळवणी / ड्रिपने ५ मि.ली. प्रति लिटर किंवा एकरी २ लिटर.
सर्व प्रकारच्या वेलवर्गीय फळभाज्या, डाळींब, संत्रा, मोसंबी, ऊस व इतर पिके.
Reviews
There are no reviews yet.