हे एक प्रकारचे टॉनिक बेस लिक्विड आहे.
उपयोग : सर्व पिकांच्या वाढीसाठी फवारणी व आळवणी करू शकता.
फायदे :
- फळे, फुले, भाजीपाला, ऊस इ. सर्व पिकांची गुणवत्ता, रंग, आकार, चमक, ,वाढ व स्वाद वाढवते. रोग प्रतिकार शक्ती वाढते.
- पिकांची सर्वांगीण वाढ करते.
- मातीमधील जिवाणू टिकवून ठेवण्याचे काम करते.
- उगवण क्षमतेसाठी चांगला फायदा होतो.
- पांढऱ्या मुळांची संख्या वाढवून पिकांची अन्नग्रहण करण्याची क्षमता वाढवते.
- प्रकाश संश्लेषणामध्ये वाढ करते.
प्रमाण : २ ते ३ मिली. प्रति लिटर फवारणीसाठी आणि आळवणीसाठी १ लिटर प्रति एकर.
सर्व पिके, भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.