बायो एनपीके हे एक प्रकारचे ऑरगॅनिक एनपीके लिक्विड आहे.
उपयोग : फवारणी, आळवणी.
फायदे :
- हे मातीचा पोत आणि रचना सुधारण्यास मदत करते आणि जमिनीत पोषक तत्वांची उपलब्धता वाढते.
- फळे, फुले, भाज्या आणि हिरव्या पानांची गुणवत्ता सुधारते. रोग प्रतिकार शक्ती वाढते.
- नैसर्गिकरित्या वनस्पतींचे आरोग्य वाढते. कीड व रोग नियंत्रणास उपयुक्त.
- रोगांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होतो. नत्र, फॉस्फोरस आणि पोटॅश खतांचा प्रति एकर खर्च वाचतो.
- उत्पादनामध्ये २५ ते ३० टक्के वाढ होते.
प्रमाण : २ ते ३ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणीसाठी आणि आळवणीसाठी १ लिटर प्रति एकर
सर्व पिके, भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.