जैविक गुणधर्म असलेले टॉनिक तसेच ग्रोथ प्रमोटर
उपयोग : सर्व पिकांच्या वाढीसाठी फवारणी, आळवणी, बिजप्रक्रियेसाठी
फायदे :
- फुलगळ कमी करून फुलमादींची संख्या वाढवते व पिकांची भरपूर वाढ होते.
- फळे, भाजीपाला, ऊस इ. रंग, आकार, चमक, वाढ व गुणवत्ता सुधारते.
- पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व पिकांवर काळोखी येते.
- ७ दिवसात १००% परिणाम दिसून येतात.
प्रमाण : २ ते ३ मिली १ लिटर पाण्यामध्ये फवारणी , आळवणी १ लिटर प्रति एकर .
सर्व पिके, भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.