Marathi – SSV Agrotech https://ssvagrotech.com Satara Thu, 30 May 2024 01:37:59 +0000 mr-IN hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 स्टार गोल्ड https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%a1-4/ https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%a1-4/#respond Thu, 13 Jul 2023 06:34:29 +0000 https://ssvagrotech.com/?post_type=product&p=319 हे एक जैविक गुणधर्म असलेले ग्रोथ प्रोमोटर आहे .

उपयोग : सर्व प्रकारच्या पिकांच्या वाढीसाठी – फवारणी, आळवणी, बीजप्रक्रिया साठी चालते .

फायदे :

  • फुलगळ कमी करून फुलकळीची संख्या वाढवते व पिकांची भरपूर वाढ होते.
  • फळे,भाजीपाला, ऊस, भात, सोयाबीन,आंबा, द्राक्षे, डाळिंब इ. वर वापर करू शकता.
  • आकार,चमक,वाढ, रंग, व गुणवत्ता सुधारते व पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविते.
  • पिकांवर काळोखी येते व पांढऱ्या मुळांमध्ये भरपूर वाढ होते.
  • ७ ते ८ दिवसांमध्ये १०० % परिणाम दिसून येतो .

 

प्रमाण : आळवणी – 2 लिटर प्रति एकर

फवारणी  – 5 मिली प्रति लिटर

बीजप्रक्रिया – 5 मिली प्रति लिटर

सर्व पिके , भाजीपाला व फुलबागेसाठी उपयुक्त.

]]>
https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%a1-4/feed/ 0
ऑल इन वन https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%91%e0%a4%b2-%e0%a4%87%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%a8/ https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%91%e0%a4%b2-%e0%a4%87%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%a8/#respond Thu, 13 Jul 2023 06:09:26 +0000 https://ssvagrotech.com/?post_type=product&p=283 जैविक गुणधर्म असलेले ऑल इन वन हे एक प्रकारचे जलद ग्रोथ प्रमोटर आहे.

उपयोग : सर्व प्रकारच्या वाढीसाठी, फवारणी, आळवणी, बीजप्रक्रियासाठी

फायदे :

  • फुलगळ कमी करून फुलकळीची संख्या वाढवते व पिकांची भरपूर वाढ होते.
  • फळे, पालेभाज्या, उस, भात, आंबा, काजू इत्यादी आकार, चमक, वाढ व गुणवत्ता सुधारते .
  • पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविते व पिकांवर काळोखी येते .
  • ७ दिवसांत १००% परिणाम दिसून येतो.

 

प्रमाण : २ ते ३ मिली १ लिटर पाण्यामध्ये  फवारणी , आळवणी १ लिटर प्रति एकर .

सर्व पिके , भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.

]]>
https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%91%e0%a4%b2-%e0%a4%87%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%a8/feed/ 0
प्लांट ग्रोवथ https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9f-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%a5/ https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9f-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%a5/#respond Thu, 13 Jul 2023 06:07:44 +0000 https://ssvagrotech.com/?post_type=product&p=281 जैविक गुणधर्म असलेले टॉनिक तसेच ग्रोथ प्रमोटर

उपयोग : सर्व पिकांच्या वाढीसाठी फवारणी, आळवणी, बिजप्रक्रियेसाठी

फायदे :

  • फुलगळ कमी करून फुलमादींची संख्या वाढवते व पिकांची भरपूर वाढ होते.
  • फळे, भाजीपाला, ऊस इ. रंग, आकार, चमक, वाढ व गुणवत्ता सुधारते.
  • पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व पिकांवर काळोखी येते.
  • ७ दिवसात १००% परिणाम दिसून येतात.

 

प्रमाण : २ ते ३ मिली १ लिटर पाण्यामध्ये  फवारणी , आळवणी १ लिटर प्रति एकर .

सर्व पिके, भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.

]]>
https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9f-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%a5/feed/ 0
सुपर गोल्ड https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%a1/ https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%a1/#respond Thu, 13 Jul 2023 06:06:39 +0000 https://ssvagrotech.com/?post_type=product&p=282 जैविक गुणधर्म असलेले एक प्रकारचे जलद ग्रोथ प्रमोटर आहे.

उपयोग : आळवणी, फवारणी, बीजप्रक्रीया.

फायदे :

  • मातीमधील जीवाणू टिकवून ठेवण्याचे काम करते.
  • उगवण क्षमतेसाठी चांगला फायदा होतो.
  • पांढऱ्यामुळ्यांची संख्या वाढवून पिकांची अन्नग्रहण करण्याची क्षमता वाढवते.
  • प्रकाश संश्लेषणामध्ये वाढ करते.
  • फळे, फुले, भाजीपाला, ऊस इ. सर्व पिकांची गुणवत्ता, रंग, आकार, चमक, वाढ व स्वाद वाढवते.
  • पिकांची सर्वांगीण वाढ करते व पिकांवर काळोखी आणते.

 

प्रमाण : १ लीटर पाण्यात ३-४ ग्रॅम.

एकरी १ किलो फवारणीसाठी, एकरी २ किलो आळवणीसाठी.

]]>
https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%a1/feed/ 0
बायो एनपीके https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8b-%e0%a4%8f%e0%a4%a8%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%87/ https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8b-%e0%a4%8f%e0%a4%a8%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%87/#respond Thu, 13 Jul 2023 06:05:54 +0000 https://ssvagrotech.com/?post_type=product&p=280 बायो एनपीके हे एक प्रकारचे ऑरगॅनिक एनपीके लिक्विड आहे.

उपयोग : फवारणी, आळवणी.

फायदे :

  • हे मातीचा पोत आणि रचना सुधारण्यास मदत करते आणि जमिनीत पोषक तत्वांची उपलब्धता वाढते.
  • फळे, फुले, भाज्या आणि हिरव्या पानांची गुणवत्ता सुधारते. रोग प्रतिकार शक्ती वाढते.
  • नैसर्गिकरित्या वनस्पतींचे आरोग्य वाढते. कीड व रोग नियंत्रणास उपयुक्त.
  • रोगांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होतो. नत्र, फॉस्फोरस आणि पोटॅश खतांचा प्रति एकर खर्च वाचतो.
  • उत्पादनामध्ये २५ ते ३० टक्के वाढ होते.

 

प्रमाण : २ ते ३ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणीसाठी आणि आळवणीसाठी १ लिटर प्रति एकर

सर्व पिके, भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.

]]>
https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8b-%e0%a4%8f%e0%a4%a8%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%87/feed/ 0
बायो पोटॅश https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8b-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%85%e0%a4%b6/ https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8b-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%85%e0%a4%b6/#respond Thu, 13 Jul 2023 06:04:59 +0000 https://ssvagrotech.com/?post_type=product&p=279 जैविक गुणधर्म असलेल बायो पोटॅश एक प्रकारचे लिक्विड बेस प्रॉडक्ट आहे .

उपयोग : जैविक गुणधर्म असलेल बायो पोटॅश एक प्रकारचे लिक्विड बेस प्रॉडक्ट आहे.

फायदे :

  • सर्व प्रकारच्या फळ फुगवणीसाठी फवारणी करू शकतात.
  • भाजीपाला व फळे फुगवण्यास मदत होते.
  • फळे, भाजीपाला, ऊस, भात, आंबा, काजू इ. आकार, चमक, वाढ व गुणवत्ता सुधारते .
  • पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढवते व पिकांवर काळोखी येते.
  • ७ ते ८ दिवसांमध्ये १०० % परिणाम दिसून येतो .

 

प्रमाण : २ ते ३ मिली. प्रति लिटर पाण्यामध्ये.

सर्व पिके, भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.

]]>
https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8b-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%85%e0%a4%b6/feed/ 0
न्यूट्री प्लस https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%b8/ https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%b8/#respond Thu, 13 Jul 2023 06:04:22 +0000 https://ssvagrotech.com/?post_type=product&p=278 हे एक प्रकारचे निकस मायक्रो न्यूट्रियंट आहेत.

उपयोग : सर्व पिकांच्या वाढीसाठी फवारणी व आळवणी करू शकता.

फायदे :

  • पिकांवर काळोखी येते.
  • फुटावा काढण्यास मदत होते.
  • रोग प्रतिकार शक्ती वाढते.
  • फळे, भाजीपाला, ऊस, इ. रंग,आकार, चमक, वाढ, व गुणवत्ता सुधारते.
  • फुलगळ कमी करून फुलकळीची संख्या वाढवते व पिकांची भरपूर वाढ होते.
  • सात दिवसात १०० टक्के परिणाम दिसतो.

 

उपलब्धता : ५०० मिली. / १ लिटर / ५ लिटर

प्रमाण : २ ते ३ मिली. प्रति लिटर फवारणीसाठी आणि आळवणीसाठी १ लिटर प्रति एकर.

सर्व पिके, भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.

]]>
https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%b8/feed/ 0
बायो झयमप्लस https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8b-%e0%a4%9d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%b8/ https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8b-%e0%a4%9d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%b8/#respond Thu, 13 Jul 2023 06:03:23 +0000 https://ssvagrotech.com/?post_type=product&p=277 हे एक प्रकारचे टॉनिक बेस लिक्विड आहे.

उपयोग : सर्व पिकांच्या वाढीसाठी फवारणी व आळवणी करू शकता.

फायदे :

  • फळे, फुले, भाजीपाला, ऊस इ. सर्व पिकांची गुणवत्ता, रंग, आकार, चमक, ,वाढ व स्वाद वाढवते. रोग प्रतिकार शक्ती वाढते.
  • पिकांची सर्वांगीण वाढ करते.
  • मातीमधील जिवाणू टिकवून ठेवण्याचे काम करते.
  • उगवण क्षमतेसाठी चांगला फायदा होतो.
  • पांढऱ्या मुळांची संख्या वाढवून पिकांची अन्नग्रहण करण्याची क्षमता वाढवते.
  • प्रकाश संश्लेषणामध्ये वाढ करते.

 

प्रमाण : २ ते ३ मिली. प्रति लिटर फवारणीसाठी आणि आळवणीसाठी १ लिटर प्रति एकर.

सर्व पिके, भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.

]]>
https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8b-%e0%a4%9d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%b8/feed/ 0
बेऔव्हेरिया https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%94%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be/ https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%94%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be/#respond Thu, 13 Jul 2023 06:02:26 +0000 https://ssvagrotech.com/?post_type=product&p=276 द्रवरुप जैविक सुत्रकृमीनाशक

उपयोग : आळवणी / ड्रिपने

फायदे :

  • सर्व प्रकारच्या पिकांसाठी मिलीबग्ज, मावा, तुडतुडे व अन्य किडींचे नियंत्रण होते.
  • जमिनीतील हुमणी, वाळवी व इतर किडींच्या नियंत्रणास मदत होते.
  • रासयनिक अवशेष विरहीत.
  • कोणत्याही बुरशीनाशका सोबत वापरू नये.

 

प्रमाण : जमिनीतून देण्यासाठी झाडाच्या मुळाजवळ आळवणी / ड्रिपने ५ मि.ली. प्रति लिटर किंवा एकरी २ लिटर.

सर्व प्रकारच्या वेलवर्गीय फळभाज्या, डाळींब, संत्रा, मोसंबी, ऊस व इतर पिके.

]]>
https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%94%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be/feed/ 0
निमऍक्ट https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%8d%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%9f/ https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%8d%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%9f/#respond Thu, 13 Jul 2023 06:01:28 +0000 https://ssvagrotech.com/?post_type=product&p=275 द्रवरुप जैविक सुत्रकृमीनाशक

उपयोग : आळवणी / ड्रिपने

फायदे :

  • सुत्रकृमींमुळे होणारी मर नियंत्रीत होते.
  • मुळाभोवतालची जमिन सुत्रकृमींना प्रतिबंध करणाऱ्या बुरशी व सेंद्रिय पदार्थानि समृद्ध होते.
  • वापर कोणत्याही रासायनिक बुरशीनाशकासोबत वापरू नये.
  • मूळाला होणाऱ्या निमॉयटेक पासून संरक्षण होते

 

प्रमाण : जमिनीतून देण्यासाठी झाडाच्या मुळाजवळ आळवणी / ड्रिपने ५ मि.ली. प्रति लिटर किंवा एकरी २ लिटर.

सर्व प्रकारच्या वेलवर्गीय फळभाज्या, डाळींब, संत्रा, मोसंबी, ऊस व इतर पिके.

]]>
https://ssvagrotech.com/mr/product/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%8d%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%9f/feed/ 0