हे एक प्रकारचे जैविक कीटक नाशक आहे
उपयोग : सर्व पिके व भाजीपाला –फळांच्या फवारणीसाठी उपयोग होतो.
फायदे :
- थ्रिप्स / माईटस / व्हायरस / अळी याच्यावर हे गुणकारी औषध आहे.
- सर्व प्रकारच्या किडी व अळीपासून संरक्षण करते.
- पिकांचे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- कीड येण्याअगोदर फवारणी केल्यास सूक्ष्म छिद्रामधून औषध आतमध्ये जावून नवजात किडीचा नायनाट होतो.
- नवीन पिकांचे शत्रू किडीपासून संरक्षण होते.
प्रमाण : २ मिली १ लिटर पाण्यामध्ये फवारणी.
सर्व पिके , भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.