द्रवरुप जैविक सुत्रकृमीनाशक
उपयोग : आळवणी / ड्रिपने
फायदे :
- फळावरील बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण
- रासयनिक अवशेष विरहीत. कोणत्याही बुरशीनाशका सोबत वापरू नये.
- रोगाच्या त्रिवतेनुसार 2.5 ते 5 ml प्रति लिटर फवारणीसाठी वापरावे.
- रासायनिक बुरशीनाशकाचा वापर मर्यादित करावा.
- पान फळावरील बुरशी नियंत्रणात आणते.
- मर रोग, मूळकूज नियंत्रणात येते.
प्रमाण : जमिनीतून देण्यासाठी १ ते २ लिटर प्रति एकर.
सर्व प्रकारच्या वेलवर्गीय फळभाज्या, डाळींब, संत्रा, मोसंबी, ऊस व इतर पिके.
Reviews
There are no reviews yet.