निम स्टार

In Stock
Clear
SKU: N/A Category:
Description

निम स्टार हे एक जैविक किटकनाशक आहे.

उपयोग : फवारणी, आळवणी

फायदे :

  • मावा, तुडतुडे, थ्रिम्स, मिलीबग, माईट यासारख्या रोगासाठी वापरले जाते.
  • हे एक जैविक किटकनाशक आहे.
  • पिकांचे शत्रुकिडींपासून संरक्षण होऊन पिक सुरक्षित राहते. याच्या उग्र वासामुळे किडींच्या डोक्यामध्ये हे भिणले जाते व त्यामुळे किडी उपाशी राहून त्यांचा नायनाट होतो.
  • पिकांवरील शत्रुकिडीचा नायनाट होतो.

प्रमाण : ३ मिली प्रती लीटर पाण्यामध्ये फवारणी .

सर्व पिके, भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “निम स्टार”

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll To Top
Close
Close
Shop
0 Wishlist
0 Cart

Shopping Cart

Close

Shopping cart is empty!

Continue Shopping