हे एक प्रकारचे निकस मायक्रो न्यूट्रियंट आहेत.
उपयोग : सर्व पिकांच्या वाढीसाठी फवारणी व आळवणी करू शकता.
फायदे :
- पिकांवर काळोखी येते.
- फुटावा काढण्यास मदत होते.
- रोग प्रतिकार शक्ती वाढते.
- फळे, भाजीपाला, ऊस, इ. रंग,आकार, चमक, वाढ, व गुणवत्ता सुधारते.
- फुलगळ कमी करून फुलकळीची संख्या वाढवते व पिकांची भरपूर वाढ होते.
- सात दिवसात १०० टक्के परिणाम दिसतो.
उपलब्धता : ५०० मिली. / १ लिटर / ५ लिटर
प्रमाण : २ ते ३ मिली. प्रति लिटर फवारणीसाठी आणि आळवणीसाठी १ लिटर प्रति एकर.
सर्व पिके, भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.