प्लांट ग्रोवथ

In Stock
Clear
SKU: N/A Category:
Description

जैविक गुणधर्म असलेले टॉनिक तसेच ग्रोथ प्रमोटर

उपयोग : सर्व पिकांच्या वाढीसाठी फवारणी, आळवणी, बिजप्रक्रियेसाठी

फायदे :

  • फुलगळ कमी करून फुलमादींची संख्या वाढवते व पिकांची भरपूर वाढ होते.
  • फळे, भाजीपाला, ऊस इ. रंग, आकार, चमक, वाढ व गुणवत्ता सुधारते.
  • पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व पिकांवर काळोखी येते.
  • ७ दिवसात १००% परिणाम दिसून येतात.

 

प्रमाण : २ ते ३ मिली १ लिटर पाण्यामध्ये  फवारणी , आळवणी १ लिटर प्रति एकर .

सर्व पिके, भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.

Additional information
liter

1 Litre, 500ml

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्लांट ग्रोवथ”

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll To Top
Close
Close
Shop
0 Wishlist
0 Cart

Shopping Cart

Close

Shopping cart is empty!

Continue Shopping