बायो गोल्ड

In Stock
Category:
Description

पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

उपयोग :  पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढविण्यास मदत होते.

फायदे :

  • यामध्ये प्रामुख्याने ५ ते ६ घटक असल्याने पिकाची वाढ चांगली होते.
  • जमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता वाढते.
  • जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
  • पिकांवर चमक व काळोखी येते.
  • पिकाची अन्नग्रहण क्षमता वाढते.
  • हरितद्रव्यांचे प्रमाण वाढते.

 

प्रमाण : एकरी १ ते २ बॅगा वापरावे.

सर्व पिके, भाजीपाला व फुलबागेसाठी उपयुक्त.

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बायो गोल्ड”

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll To Top
Close
Close
Shop
0 Wishlist
0 Cart

Shopping Cart

Close

Shopping cart is empty!

Continue Shopping