हे एक प्रकारचे कंपोस्ट खत आहे.
उपयोग : कोणत्याही खतामध्ये मिक्स करून जमिनीमध्ये टाकावे.
फायदे :
- जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत करते.
- उत्पादनामध्ये भरघोस वाढ होते.
- जमीन भुसभुशीत राहते व मातीचा पीएच नियंत्रणात राहतो.
- पिकांची चांगली वाढ होते व जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
- कोणत्याही रासायनिक खतांसोबत देऊ शकतात .
प्रमाण : एकरी २ ते ३ बॅगा वापरावे.
सर्व पिके, भाजीपाला व फुलबागेसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.