सिल्ली गोल्ड

In Stock
Category:
Description

भू- सुधारक खत आहे

उपयोग : कोणत्याही खतांसोबत देऊ शकता.

फायदे :

  • जमिनीतील AavaSyak जीवाणू टिकवून ठेवण्यास मदत होते.
  • प्रथिने निर्मितीस चालना मिळते.
  • जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढते. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत.
  • फुले निर्मितीस, फळ व धारणा पक्वता वाढविण्यास मदत.
  • सिलीगोल्ड हे मुख्य अन्नद्रव्य म्हणून काम करते.
  • फुटवा काढण्यास मदत करते.

 

प्रमाण : एकरी २ ते ३ बॅगा वापरावे.

सर्व पिके , भाजीपाला व फुलबागेसाठी उपयुक्त.

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सिल्ली गोल्ड”

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll To Top
Close
Close
Shop
0 Wishlist
0 Cart

Shopping Cart

Close

Shopping cart is empty!

Continue Shopping