जैविक गुणधर्म असलेले एक प्रकारचे जलद ग्रोथ प्रमोटर आहे.
उपयोग : आळवणी, फवारणी, बीजप्रक्रीया.
फायदे :
- मातीमधील जीवाणू टिकवून ठेवण्याचे काम करते.
- उगवण क्षमतेसाठी चांगला फायदा होतो.
- पांढऱ्यामुळ्यांची संख्या वाढवून पिकांची अन्नग्रहण करण्याची क्षमता वाढवते.
- प्रकाश संश्लेषणामध्ये वाढ करते.
- फळे, फुले, भाजीपाला, ऊस इ. सर्व पिकांची गुणवत्ता, रंग, आकार, चमक, वाढ व स्वाद वाढवते.
- पिकांची सर्वांगीण वाढ करते व पिकांवर काळोखी आणते.
प्रमाण : १ लीटर पाण्यात ३-४ ग्रॅम.
एकरी १ किलो फवारणीसाठी, एकरी २ किलो आळवणीसाठी.
Reviews
There are no reviews yet.