Description

हे एक प्रकारचे दाणेदार खत आहे.

उपयोग : कोणत्याही खतांसोबत मिक्स करून जमिनीमध्ये टाकू शकता.

फायदे :

  • पिकांच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ होते व मातीची रचना सुधारते.
  • जमिनीतील सूक्ष्म जीवांचे प्रमाण वाढवते.
  • फुलकळीचे प्रमाण वाढते, फळांच्या आकारमानमध्ये वाढ होते.
  • गुणवत्ता, स्वाद, चमक, कलर वाढवते.
  • जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

 

प्रमाण : ५ ते ८ किलो प्रति एकर .

सर्व पिके, भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डायमंड”

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll To Top
Close
Close
Shop
0 Wishlist
0 Cart

Shopping Cart

Close

Shopping cart is empty!

Continue Shopping