निमऍक्ट

In Stock
Clear
SKU: N/A Category:
Description

द्रवरुप जैविक सुत्रकृमीनाशक

उपयोग : आळवणी / ड्रिपने

फायदे :

  • सुत्रकृमींमुळे होणारी मर नियंत्रीत होते.
  • मुळाभोवतालची जमिन सुत्रकृमींना प्रतिबंध करणाऱ्या बुरशी व सेंद्रिय पदार्थानि समृद्ध होते.
  • वापर कोणत्याही रासायनिक बुरशीनाशकासोबत वापरू नये.
  • मूळाला होणाऱ्या निमॉयटेक पासून संरक्षण होते

 

प्रमाण : जमिनीतून देण्यासाठी झाडाच्या मुळाजवळ आळवणी / ड्रिपने ५ मि.ली. प्रति लिटर किंवा एकरी २ लिटर.

सर्व प्रकारच्या वेलवर्गीय फळभाज्या, डाळींब, संत्रा, मोसंबी, ऊस व इतर पिके.

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “निमऍक्ट”

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll To Top
Close
Close
Shop
0 Wishlist
0 Cart

Shopping Cart

Close

Shopping cart is empty!

Continue Shopping