नीम किलर

In Stock
Clear
SKU: N/A Category:
Description

नीम किलर हे एक प्रकारचे जैविक कीटक नाशक आहे.

उपयोग : फवारणी, आळवणी.

फायदे :

  • मावा, तुडतुडे, थ्रिप्स, आळी व किडींसारख्या रोगांपासून संरक्षण करते.
  • पिकांचे शत्रूकिडींपासून संरक्षण होऊन पीक सुरक्षित राहते.
  • नीम ऑईलच्या उग्र वासामुळे किडींच्या डोक्यांमध्ये हे औषध भिनले जाते व त्यामुळे किडी उपाशी राहून त्याचा नायनाट होतो.
  • यामुळे पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढते व पीक भरगोस  येते.
  • उत्पादनामध्ये २५ ते ३० टक्के वाढ होते.

 

प्रमाण : २ ते ३ मिली. प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणीसाठी आणि आळवणीसाठी १ लिटर प्रति एकर

सर्व पिके, भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नीम किलर”

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll To Top
Close
Close
Shop
0 Wishlist
0 Cart

Shopping Cart

Close

Shopping cart is empty!

Continue Shopping