पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
उपयोग : सर्व पिकांच्या फवारणी, आळवणी, बिजप्रक्रियेसाठी.
फायदे :
- फंगीसाईड हे सर्व प्रकारची बुरशी आटोक्यात आणते.
- पिकांवरील येणारे रोग, किड, गंज, टिपका, तसेच डाग व चुरणी सारखी बुरशी आटोक्यात आणते.
- एक प्रकारे पिकांची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते.
- पिकांचा रोगांपासून बचाव करते.
- सर्व प्रकारचा करपा कंट्रोल करते.
प्रमाण : फवारणी २ ते ३ ग्रॅम प्रती लीटर पाण्यामध्ये.
सर्व पिके, भाजीपाला व फुलबागेसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.