पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
उपयोग : पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यास मदत होते व जमीन भुसभुशीत राहते.
फायदे :
- जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढवते.
- जमिनीतील जिवाणू टिकवून ठेवण्यास मदत
- जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
- पिकांवर चमक व काळोखी येते.
- पिकाची अन्नग्रहण क्षमता वाढते.
- हरितद्रव्यांचे प्रमाण वाढते.
प्रमाण : एकरी ८ ते १० किलो वापरावे.
सर्व पिके, भाजीपाला व फुलबागेसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.