बायो स्टिक

In Stock
Category:
Description

हे एक उत्तम क़्वालिटी चे स्टिकर आहे.

उपयोग : फवारणी केल्यामुळे पिकांवर फवारलेले औषध हे पानांच्या पूर्ण भागावर पसरवले जाते.

फायदे :

  • पावसामुळे औषध सहजरित्या धूवून जात नाही.
  • विद्राव्य खतांची बचत होते व पिकांची भरपूर वाढ होते
  • किड व रोगांचे प्रमाण कमी होते.
  • सर्व हंगामाला वापरावे.

 

प्रमाण : १ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी.

सर्व पिके, भाजीपाला व फुलबागेसाठी उपयुक्त.

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बायो स्टिक”

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll To Top
Close
Close
Shop
0 Wishlist
0 Cart

Shopping Cart

Close

Shopping cart is empty!

Continue Shopping