हे एक प्रकारचे जैविक कीटक नाशक आहे.
उपयोग : फवारणी, आळवणी.
फायदे :
- सर्व प्रकारच्या किडी व अळींपासून संरक्षण करते.
- रोग प्रतिकार शक्ती वाढते.
- किडींचा नायनाट होतो.
- थ्रिप्स, माइट्स, अळी यांवर हे गुणकारी औषध आहे .
- फळे, फुले, भाजीपाला, कडधान्य, कापूस इ.
- पिकांसाठी याचा चांगला उपयोग होतो.
प्रमाण : १ मिली. प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणीसाठी आणि आळवणीसाठी ५०० मिली. प्रति एकर.
सर्व पिके, भाजीपाला व फुलबागसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.