विनसिल गोल्ड

In Stock
Category:
Description

विनसिल गोल्ड एक अन्नद्रव्य म्हणून ओळखले जाते.

उपयोग :  फवारणी, आळवणी

फायदे :

  • पिकांवर काळोखी येते, पानांच्या आकारमानांमध्ये वाढ होते.
  • पिकांची अन्नग्रहण करण्याची क्षमता वाढविते.
  • फळांवर आणि पानांवर चकाकी आणण्याचे काम करते.
  • पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविते.

 

प्रमाण : २ ते ३ ग्रॅम प्रती लिटर पाण्यामध्ये. फवारणीसाठी आणि आळवणीसाठी १ किलो. प्रति एकर.

सर्व पिके, भाजीपाला व फुलबागेसाठी उपयुक्त.

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विनसिल गोल्ड”

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll To Top
Close
Close
Shop
0 Wishlist
0 Cart

Shopping Cart

Close

Shopping cart is empty!

Continue Shopping