भू- सुधारक खत आहे
उपयोग : कोणत्याही खतांसोबत देऊ शकता.
फायदे :
- जमिनीतील AavaSyak जीवाणू टिकवून ठेवण्यास मदत होते.
- प्रथिने निर्मितीस चालना मिळते.
- जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढते. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत.
- फुले निर्मितीस, फळ व धारणा पक्वता वाढविण्यास मदत.
- सिलीगोल्ड हे मुख्य अन्नद्रव्य म्हणून काम करते.
- फुटवा काढण्यास मदत करते.
प्रमाण : एकरी २ ते ३ बॅगा वापरावे.
सर्व पिके , भाजीपाला व फुलबागेसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.