सॉईल गोल्ड

In Stock
Category:
Description

हे उच्च प्रकारचे बायो फर्टिलाइज़र आहे

उपयोग :  सॉईल गोल्डची अळवणी केल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते.

फायदे :

vजमिनीतील ह्युमसचे प्रमाण वाढते.

vपिकांची अन्नग्रहण क्षमता वाढते.

vपिकांची भरपूर वाढ होते व पानांवर काळोखी येते.

vपांढऱ्या मूळयांची भरपूर वाढ होते व रान भुसभुसीत होते

उपलब्धता : ५०० मिली. / लिटर / लिटर

प्रमाण : ३ ते ४ मिली प्रती लीटर पाण्यामध्ये अळवणीसाठी.

सर्व पिके , भाजीपाला व फुलबागेसाठी उपयुक्त.

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सॉईल गोल्ड”

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll To Top
Close
Close
Shop
0 Wishlist
0 Cart

Shopping Cart

Close

Shopping cart is empty!

Continue Shopping