हे एक जैविक गुणधर्म असलेले ग्रोथ प्रोमोटर आहे .
उपयोग : सर्व प्रकारच्या पिकांच्या वाढीसाठी – फवारणी, आळवणी, बीजप्रक्रिया साठी चालते .
फायदे :
- फुलगळ कमी करून फुलकळीची संख्या वाढवते व पिकांची भरपूर वाढ होते.
- फळे,भाजीपाला, ऊस, भात, सोयाबीन,आंबा, द्राक्षे, डाळिंब इ. वर वापर करू शकता.
- आकार,चमक,वाढ, रंग, व गुणवत्ता सुधारते व पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविते.
- पिकांवर काळोखी येते व पांढऱ्या मुळांमध्ये भरपूर वाढ होते.
- ७ ते ८ दिवसांमध्ये १०० % परिणाम दिसून येतो .
प्रमाण : आळवणी – 2 लिटर प्रति एकर
फवारणी – 5 मिली प्रति लिटर
बीजप्रक्रिया – 5 मिली प्रति लिटर
सर्व पिके , भाजीपाला व फुलबागेसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.