पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
उपयोग : पिकांच्या किडीचा नायनाट करण्यासाठी वापर करतात.
फायदे :
- खोड आळीचा बंदोबस्त.
- हानीकारक जीवाणूंपासून पिकांचे सरंक्षण
- फुलकळीमध्ये वाढ, रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- हुमनी नियंत्रक, वाळवी नियंत्रक, कृमी नियंत्रक तसेच अत्रद्रव्य मिळवून देते.
प्रमाण : एकरी २ ते ३ बॅगा वापरावे.
सर्व पिके , भाजीपाला व फुलबागेसाठी उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.